Admission

सन 2024-25 साठी
!प्रवेश सुरु! प्रवेश सुरु!
मुल्हेर व परिसरातील सर्व पालकांना सूचित करण्यात येते की, डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर ता.बागलाण येथे दि.15/06/2025 पासून इयत्ता ५वी सेमी व मराठी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे. तरी पालकांनी खालील कागदपत्र घेऊन आपल्या पाल्याच्या प्रवेश आजच निश्चित करावा.
| प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्र | 
| १.शाळा सोडल्याचा दाखला मुळप्रत व दोन झेरॉक्स | 
| २. प्रगती पत्रक २झेरॉक्स | 
| ३. विद्यार्थ्याचे आधारकार्ड २झेरॉक्स | 
| ४. बँक पासबुक २झेरॉक्स | 
| ५. जातीचा दाखला २झेरॉक्स | 
| ६. उत्पन्नाचा दाखला २झेरॉक्स | 
| ७. पासपोर्ट फोटो २प्रती | 
| ८. संचयीका नोंद पत्रक | 
| वरील कागदपत्र घेऊन आपल्या पाल्याच्या प्रवेश लवकरात लवकर घ्यावा. | 
        मुख्याध्यापक
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर.
🌹 प्रवेश सुरू 🌹 प्रवेश सुरू🌹
💐💐💐🌹💐💐💐💐💐💐💐
डांग सेवा मंडळ नाशिक ,संचालित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर येथे इयत्ता 11 वी कला,वाणिज्य व विज्ञान शाखेसाठीची प्रवेश प्रक्रिया गुरुवार दिनांक-15/06/2023 पासून सुरू होईल.पात्र विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह महाविद्यालयात उपस्थित राहून आपला प्रवेश बुधवार दिनांक -26/06/2023 पर्यंत निश्चित  करावा.प्रवेशसंख्या मर्यादित असल्याने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
| 📌 प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे 📌 | 
| 1) प्रवेश अर्ज (कनिष्ठ महाविद्यालयात मिळेल) | 
| 2) इयत्ता 10 वी चा शाळा सोडल्याचा दाखला-मुळ प्रत व 2 झेरॉक्स | 
| 3) 10 वी चे गुणपत्रक-2 झेरॉक्स | 
| 4) आधार कार्ड(अपडेट असलेले)-2 झेरॉक्स | 
| 5) बँक पासबुक-2 झेरॉक्स | 
| 6) उत्पन्नाचा दाखला | 
| 7) पासपोर्ट साईझ फोटो-2 | 
| 8) प्रवेश फी | 
| वरील कागदपत्र घेऊन आपल्या पाल्याच्या प्रवेश लवकरात लवकर घ्यावा. | 
प्राचार्य
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,मुल्हेर.
