Milestones

15 Apr 2025
आदिवासी जाती - जमातीस शिक्षणप्रवाहात आणने.

1. मुल्हेर ता. सटाणा जि. नाशिक मुल्हेर या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी जाती - जमातीस शिक्षणप्रवाहात आणने. 2. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडुन येण्यासाठी दर्जेदार शिक्षण देणे. 3. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून शिकवता येईल यासाठी त्यांच्या मातुभाषेचा शक्य तितका जास्त वापर करणे आणि त्याच आधारे शैक्षणिक साहित्य वापरणे. 4. शाळेची पटसंख्या वाढविणे , शक्ये तितत्या आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शाळेत सामिल करुन घेणे.