News and Updates

निरोप समारंभ नव्हे, नविन वाटचालिची सुरवात जनता विद्याल मुल्हेर येथे 10 विच्या विद्यार्थ्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी आणि परिक्षेस शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रम उत्सहात पार पाडला.

विद्यालयात आज 10 विच्या विद्यार्थ्यांचा परिक्षेस शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रम  होता. आज पर्यंत केलेली मस्ती घेतलेले शिक्षण आठवण आणि गुरुजनांबद्दल आदर व्यक्त..

करत उत्साहपुर्वक वातावरणात हा समारंभ पार पाडला,

10 वी संपली आता पुढे काय याच चिंतेत किती तरी विद्यार्थी असतात , कारण आप…

जनता विद्यालय मुल्हेर शिवजयंती मोठ्या उत्सहात साजरी.

शिव जनमोत्सव जनता विद्यालयात मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.

        छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शाळेत फलक लेखन करण्यात आले . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रतिमा पुजन करुन मानवंदना दिली.

या नंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराजांचा जीवनावर मोठ्या उत्साहात भाषणं क…

स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न

स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव संपन्न

         शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 डाग सेवा मंडळ नाशिक आयोजित स्व. कर्मवीर दादासाहेब बिडकर स्मृती क्रीडा महोत्सव जनता विद्यालय व कनिष्ठ   महाविद्यालय मुल्हेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शन साजरे...

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न 
                                            *डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्य…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सहभागातून बनविले किल्ले .

 

दिनांक :- १६ डिसेंबर २०२३ 

          जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर विद्यालयात विद्यार्थ्यांनी किल्यांच्या भव्य प्रतिकृती विषय  शिक्षकांच्या  श्री.येवला सर ,श्री.शेख सर, आणि श्री. पगार सर  यांच्या  मार्गदर्शनाखाली तयार  केल्य…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन साजरा.

            आज, ६ डिसेंबर भारतीय संविधनाचे जनक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. देशभरात हा दिवस 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून साजरा केला जातो. आज 67 वा महापरिनिर्वाण दिन, बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक तसेच…

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथि साजरी.

जनता विद्यालय मुल्हेर महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

           जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री. नंदन  सर,संचालक मा. श्री. पंडित भाऊसाहेब तसेच शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी या सर्वांच्या   वतीने महात्मा ज्योतीबा फ…

गुरुविना गती नाही.....गुरुविना दिशा नाही...

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  मुल्हेर...

             गुरुविना जीवन कैसे......मातीविना बीज जैसे......

             आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन शिक्षक दिन साजरा के…

रिमझिम पावसात स्वातंत्र दिन मोठ्या उत्सहात साजरा….

 

    है प्रीत जहाँ की रीत सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ l 

   भारत का रहने वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ l

रिमझिम पावसात देखील स्वातंत्र दिन मोठ्या उत्सहात साजरा….

                    &nb…

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला

 डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

 
                                          &nbs…

Page 1 of 3 Next »