News and Updates

१५ ऑगस्ट स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर.

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्सवात साजरा करण्यात आला. या उत्सवाप्रसंगी गावाचे सरपंच तथा. प्रथम नागरिक सौ. भारतीताई पवार, तसेच  ग्रामपंचायतीचे सदस्य , शाळेचे मुख्याध्यापक आणि  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी , स्वातंत्र्य सैनिक ,मुल्हेर पोलीस  स्थानक…

डांग सेवा मंडळाचे जेष्ठ संचालक श्री. प्रभाकर पवार साहेब यांची शाळेला भेट

डांग सेवा मंडळाचे जेष्ठ संचालक श्री. प्रभाकर साहेब यानी शाळेला भेट देऊन शालेय कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.

 

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर शाळेच्या नविन इमारतीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

    डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर शाळेच्या नविन इमारतीचे 

उद्घाटन दि. २५/०२/२०२२ रोजी झाले.

      मा. दिलीप मगळ बोरसे (आमदार बागलाण) यांच्या शुभहस्ते,

     मा. श्रीमत हेमलताताई बिडकर (अध्यक्षा डांग सेवा मंडळ ना…

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्याख्यान देतांना शिक्षक..

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन.

आज गुरुवार दिनांक २६ जून २०२५,जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त व्याख्यान देतांना शिक्षक
आज गुरुवार दिनांक २६ जून २०२५,जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

« Previous Page 5 of 5