डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर शाळेच्या नविन इमारतीचे
उद्घाटन दि. २५/०२/२०२२ रोजी झाले.
मा. दिलीप मगळ बोरसे (आमदार बागलाण) यांच्या शुभहस्ते,
मा. श्रीमत हेमलताताई बिडकर (अध्यक्षा डांग सेवा मंडळ नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली.
प्रमुख पाहुणे
मा. श्री. दामु पांडु ठाकरे (उपाध्यक्ष डांग सेवा मंडळ,नाशिक)
मा. श्री. सुनिल मोरे (लोकनियुक्त नगराध्यक्ष सटाणा)
मा. सौ. मृणालताई जोशी (सचिव) मा. श्री. प्रभाकर पवार (संचालक)
मा. सौ. भारती पवार (सरपंच ग्रा.पं. मुल्हेर) मा. श्री. मोठाभाऊ जगताप (उपसरपंच ग्रा.पं.मुल्हेर)
मा. सौ. रेखा पवार (जि.प. सदस्य ताहाराबाद) मा. श्री. अरविंद देशपांडे (संचालक)
मा. श्री. श्रीकृष्ण चंद्रात्रे (संचालक) मा. श्री. अनिल पंडित (संचालक)
तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक मुल्हेर यांच्या उपस्थितीत नविन इमारतीचे उद्घाटन झाले.