News Cover Image

प्रजासत्ताक दिनाचा विजय असो. जनता विद्यालय मुल्हेर 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहात साजरा..

  जनता विद्यालय मुल्हेर 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्सहार साजरा करण्यात आला.
   ..............गावातील प्रतिष्ठीत नागरिक प्रमुख पाहुणे कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
  ध्वजारोहन शाळेचे मुख्याध्यापक मा.  श्री. ए.एल.नंदन सर यांच्या हस्ते झाले. तसेच स्काऊट - 
  ग़ाईड या ध्वजाचे ध्वजारोहन मा. श्री. डी.जे. पवार सर यांच्या हस्ते झाले.
  ध्वजारोहन झाल्यानंतर घोषणा देत गावातुन  मोठ्या उत्सहाने प्रभात फेरी काढ़ण्यात आली.
  त्यानंतर पुन्हा शाळेत येऊन काही सांस्कॄतीक कार्यक्रम घेण्यात आले. तसे काही क्रिडा  
 स्पर्धा घेण्यात आल्या अशा प्रकारे शाळेतील वातावरणात मोठा उत्साह दिसुन येत होता.

      
              प्रजासत्ताक दिनानिमीत्त उपस्थित मान्यवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेस शालेय विद्यार्थी.