News Cover Image

विद्यार्थ्यांना योगअभ्यासाचे महत्व पटवून देत, शिक्षक आणी विद्यार्थीयांनी मिळून केला योगा.

 

JANATAA VIDYAALAY MULHER, TAL- BAGLAN DIST-NASHIK

शिक्षणाबरोबरच शरिराचा देखील समतोल राहवा, जसे विद्यार्थी शिक्षणाने मानसिक दृष्टया सक्षम होतो , तसा तो आरोग्य दृस्ट्या देखील समृदध राहवा. तरच शिक्षणाचा योग्य उपयोग विद्यार्थ्यांना होईल. याचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जातो.