News Cover Image

डांग सेवा मंडळ, नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर स्व.दादासाहेब बिडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!

थोर स्वातंत्र्यसेनानी, आदिवासी सेवक,दलित मित्र, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कर्मवीर स्व.दादासाहेब बिडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन...!

        डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे डांग सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी, दलित मित्र, आदिवासी सेवक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याचे व प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करतांना विद्यालयाचे प्राचार्य श्री नंदन सर डांग सेवा मंडळाचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, पर्यवेक्षक श्री धात्रक सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद.