News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय मुल्हेर येथे शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली.

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय मुल्हेर येथे शिवजयंती साजरी

    जनता विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय मुल्हेर येथे शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली. विद्यार्थांनी शिवाजी महाराजांची वेशभुषा धारण केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर  आधरीत पोवाडे, गीत व भाषण सादर केले. प्राचार्य श्री. नंदन ए. एल. सर व शिकक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सुत्रसंचालन श्री येवला सी. जी. यांनी केले.