जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे जागतिक महिला दिन साजरा यावेळी विविध वेशभूषा करून विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच महिला दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विविध कर्तृत्ववान महिलांविषयी माहितीपर भाषणं केलीत. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री नंदन सर डांग सेवा मंडळाचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, पर्यवेक्षक श्री धात्रक सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद कार्यक्रमला उपस्थित होते.