जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मुल्हेर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर येथे लोकमान्य
बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे
पूजन संस्थेचे संचालक श्री अनिल पंडित भाऊसाहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री. एस.एस. बोवा सर, यांच्या
हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.