News Cover Image

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सहभागातून बनविले किल्ले .

 

दिनांक :- १६ डिसेंबर २०२३ 

          जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर विद्यालयात विद्यार्थ्यांनी किल्यांच्या भव्य प्रतिकृती विषय  शिक्षकांच्या  श्री.येवला सर ,श्री.शेख सर, आणि श्री. पगार सर  यांच्या  मार्गदर्शनाखाली तयार  केल्या. प्रतिकृती कोणत्या किल्याच्या बनविल्या याची माहिती आणि त्या किल्याच्या पाठीमागचा इतिहास विद्यार्थांनी शिक्षक आणि भेट देणारे इतर पालक याना समजाऊन सांगितले.

              या प्रतिकृती बनवितान विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांची मेहनत दिसून येत किल्याची प्रतिकृती अगदी खरी वाटावी इतकी सुंदर होती.

             वरील छाया चित्रात प्रतिकृतीची पाहणी करतांना  शाळेचे मुख्याध्यापक श्री. नंदन सर तसेच डांग सेवा मंडळाचे संचालक श्री. पंडित भाऊसाहेब तसेच इतर शिक्षक