News Cover Image

गुरुविना गती नाही.....गुरुविना दिशा नाही...

जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय  मुल्हेर...

             गुरुविना जीवन कैसे......मातीविना बीज जैसे......

             आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन शिक्षक दिन साजरा केला जातो. त्याची सुरुवात आज  सकाळचा परिपाठ सुरु होण्यापासुनच झाली. आज सर्व विद्यार्थ्यांनी आज  सकाळचा परिपाठ सुरु होण्यापासुनच त्यांना नेमुन दिलेल्या  शिक्षकाचे काम सुरु केले परिपाठावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले त्यातील निवडक  मनोगत.              

                         जीवनाच्या प्रत्येक वाटेवर दिशा दाखवण्याच काम आई वडिलानंतर कोण करत  असेल तर ते म्हणजे शिक्षक.अशा आपल्या जीवाणाच्या  मार्गदर्शकांना आपलेकाही देणे लागते. एक दिवस  त्यांची जागा आपण घेऊन बघावी म्हणजे आपल्याला देखील त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव आपल्याला देखील व्हावी त्यांचे कष्ट मेहनत आपल्याला ही समजावी तसेच आपल्या शिक्षकांना एक दिवस तरी आपल्या कर्तव्यातून मुक्तत्ता मिळावी जरा या हेतुने डॉ.सर्वपल्ली  राधाकृष्णन यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आम्ही आजचा शिक्षक दिन साजरा करत आहोत.

    

फलक चित्र रेखाटन:- श्री. डी. टी. सोनवणे सर