
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सहभागातून बनविले किल्ले .
दिनांक :- १६ डिसेंबर २०२३
जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर विद्यालयात विद्यार्थ्यांनी किल्यांच्या भव्य प्रतिकृती विषय शिक्षकांच्या श्री.येवला सर ,श्री.शेख सर, आणि श्री. पगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्य…